अंबादास दानवेंनी पंकजा मुंडेंच्या मेळाव्याचा एका वाक्यात विषय संपवला | Ambadas Danve | Pankaja Munde

2 years ago

अंबादास दानवेंनी पंकजा मुंडेंच्या मेळाव्याचा एका वाक्यात विषय संपवला | Ambadas Danve | Pankaja Munde

पंकजा मुंडे केवळ बोलतात करत काहीच नाही, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दावने यांनी निशाणा साधला. पत्रकारांनी दानवेंना पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याबाबत विचारले होते. यावर दानवेंनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

Loading comments...