Ajit Pawar News | भिंगरी लावून अजितदादा इतके फिरले, कारण... | Pune News

1 year ago

Ajit Pawar News | भिंगरी लावून अजितदादा इतके फिरले, कारण... | Pune News

अजित पवारांचे अधिकाऱ्यांना दटावणे, वेळप्रसंगी कडक शब्दात हजेरी घेणे सगळ्यांनाच माहितीये. प्रशासकीय कामात चांगली गती असणारे अजित पवार धार्मिक कार्यक्रमांमध्ये मात्र तितकेसे रमत नाहीत. धार्मिक व्यासपीठांवर अगदी मोजक्याच ठिकाणी त्यांची हजेरी असते पण यावेळी मात्र त्यांनी कहर केलाय.

#ajitpawar #ncp #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0923)

Loading comments...