बावनकुळेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, पत्रकारांना सेट करण्याचा भाजपचा प्लॅन ? | Chandrashekhar Bawankule

2 years ago

बावनकुळेंची ऑडिओ क्लिप व्हायरल, पत्रकारांना सेट करण्याचा भाजपचा प्लॅन ? | Chandrashekhar Bawankule

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बावनकुळे पदाधिकाऱ्यांना सुचना देत आहेत. सूचना देताना बावनकुळेंनी पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावरही घेऊन जा, असे म्हटले आहे.

#ChandrashekharBawankule #BJP #AudioClipViral #latestnews #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...