बघा सरकारने Manoj Jarange यांना नेमकं काय म्हटले ? | Jalna Maratha Protest

2 years ago

बघा सरकारने Manoj Jarange यांना नेमकं काय म्हटले ? | Jalna Maratha Protest

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आंदोलनस्थळावरुन मोठी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी सरकारला ५ अटी घातल्या आहेत. यावेळी जरांगे यांनी सरकारसोबत झालेल्या बैठकीचाही उल्लेख केला. सरकारसोबत नेमकी काय चर्चा झाली हे देखील जरांगेंनी सांगितले.

#manojjarange #jalna #marathaprotest #marathareservation #marathaandolan #marathaaarakshan #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...