Eknath Khadse On Ajit Pawar : अजितदादांना आता निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत | Jalgaon Sabha

2 years ago
1

Eknath Khadse On Ajit Pawar : अजितदादांना आता निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत | Jalgaon Sabha

जळगावात आज शरद पवार गटाची सभा झाली. यावेळी एकनाथ खडसेंनी भाजपवर आणि फडणवीसांवर निशाणा साधला. तसेच मराठा आरक्षणावरुनही खडसेंनी सरकारला सुनावले. मराठा समाजाला का खेळवताय, असा सवालही खडसेंनी सरकारला केला. यावेळी खडसेंनी अजित पवारांवरही निशाणा साधला.

#EknathKhadseInJalgaonSabha #EknathKhadseNews #EknathKhadseLatestNews #EknathKhadseOnDevendraFadnavis #Jalgaon #SharadPawarSabha #RohiniKhadse #JalgaonSharadPawarSabha #JalgaonSharadPawarLive #SharadPawarSpeech #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0923)

Loading comments...