सत्तेतून बाहेर पडा म्हणणाऱ्या तरुणाला Ajit Pawar यांनी खडसावले | Katewadi Maratha Protest

2 years ago
1

सत्तेतून बाहेर पडा म्हणणाऱ्या तरुणाला Ajit Pawar यांनी खडसावले | Katewadi Maratha Protest

जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या घटनेनंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीतही नाराजी आहे. यावर अजित पवारांनी भाष्य केले.

#ajitpawar #jalnamarathaandolan #dcmajitpawar #marathaandolan #marathareservation #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0823)

Loading comments...