Mahadev Jankar बोलून दमले, भाजप ढुंकून बघेना | BJP

1 year ago
5

Mahadev Jankar बोलून दमले, भाजप ढुंकून बघेना | BJP

महाराष्ट्रात सध्या भाजप हा सर्वाधिक आमदार आणि खासदार असलेला पक्ष आहे. मात्र असं असूनही एकहाती सत्ता मिळण्याइतकं यश त्यांना मिळालेलं नाही. २०१४साली शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी असं दुहेरी इंजिन घेऊनच त्यांची गाडी चालतीये. पण २०१४मध्ये स्वबळावर सत्ता आणण्याचे लक्ष्य आहे.अशावेळी असलेले मित्र पक्ष कसे जवळ ठेवायचे आणि कितपत जवळ ठेवायचे हाच प्रश्न त्यांच्यासमोर असणार आहे.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_AY_SM_0823)

Loading comments...