Chitra Wagh यांची Uddhav Thackeray यांच्यावर बोचरी टीका | Hingoli Sabha

2 years ago
1

Chitra Wagh यांची Uddhav Thackeray यांच्यावर बोचरी टीका | Hingoli Sabha

हिंगोलीच्या सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बोचरी टीका केली आहे. उद्धव जी, तुम्हाला नेमका कशाचा राग आहे, तुम्ही जम्मू काश्मीरचं कलम ३७० हटवल्याचा राग आहे की अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहतंय याचा राग आहे. आपली आता अर्थव्यवस्था मजबूत बनतेय याचा राग आहे की आपण चंद्रावर पोहोचलो याचा राग आहे. भारताची किर्ती जगभरात पोहोचलीय याचा राग आहे. उद्धवजी आम्हाला माहितेय की, तुमचा राग पंतप्रधान मोदी जी यांच्यावर आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजी रात्रं दिवस काम करताहेत. म्हणूनच तुमचा जळफळाट.. थयथयाट सुरू आहे.

#chitrawagh #uddhavthackeray #hingolisabha #shivsenaubt #bjp #pmmodi #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0823)

Loading comments...