मनसेचा ध्वज थेट चंद्रावर 🚩पनवेल तालुक्यातील करंजाडे शहरात पडलेल्या खड्ड्याविरुद्ध मनसेचे करं

1 year ago
2

मनसेचा ध्वज थेट चंद्रावर 🚩

पनवेल तालुक्यातील करंजाडे शहरात पडलेल्या खड्ड्याविरुद्ध मनसेचे करंजाडे चे शहर अध्यक्ष श सिद्धेश विजय पावले व इतर महाराष्ट्र सैनिक ह्यांनी आगळे वेगळे आंदोलन करत सिडको प्रशासनाचा विरोध केला आहे.

#Raj Thackeray #MNS

Loading comments...