Vidhansabha : Ajit Pawar असं काही बोलले Jayant Patil बघतच राहिले | Monsoon Session | NCP Splits

1 year ago

Vidhansabha : Ajit Pawar असं काही बोलले Jayant Patil बघतच राहिले | Monsoon Session | NCP Splits | Sarkarnama Video

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची निवड झाली आहे. सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी वडेट्टीवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवारांनी मात्र जोरदार पलटवार केला.

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0723)

Loading comments...