NCP will stage agitation against Central Government: पेट्रोल नंतर आता खताचे दरवाढ | Jayant Patil |

4 years ago
3

महाराष्ट्र मध्ये पेट्रोल शंभरी पार केले आहे.. त्यात आता केंद्र सरकारने शेतीला लागणाऱ्या खताच्या दरात वाढ करून पाप केले आहे.. शेतकऱ्याचं कंबरडे मोडण्याचे धोरण केंद्र सरकारने हाती घेतले आहे.. एकीकडे कोरोना दुसरीकडे केंद्र सरकार महागाई करत आहे.. याच निषेधार्थ महाराष्ट्र भर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे केंद्र सरकारच्या निषेध करून आंदोलन करण्यात येणार असल्याचे जल संपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये केले आहे.. 
#agitation #fertilizerprice #jayantpatil #sangli #NCP #BJP #goverment

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...