लालूंच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांचा जल्लोष | Sarkarnama | Bihar

3 years ago
1

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या वाढदिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी घोड्यावरुन रपेट मारत 'लालू प्रसाद गरीबोंका भगवान' अशा घोषणा दिल्या. चारा गैरव्यवहार प्रकरणात शिक्षा भोगत असलेले लालू हे सध्या जामिनावर आहेत.
#LaluPrasad #RJD #Bihar #poverty #Biharpoverty #sarkarnama #politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...