विवेक पाटलांच्या घशातून दडविलेले पैसे काढणार......|Prashant Thakur | Maharashtra Politics|Sarkarnama

3 years ago

मुंबई - कर्नाळा सहकारी बँकेतील गैरव्यवहारप्रकरणी विवेक पाटलांच्या घशातून त्यांनी दडविलेले पैसे काढण्यासाठी आम्ही जंगजंग पछाडतो आहे. किरीट सोमय्या पहिल्यादिवसांपासून आमच्या सोबत आहेत. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशी ठाम भूमिका पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतली आहे.
#Mumbai #Vivekpatil #Prashantthakur #kiritsomaiya #Karnalacooperativebankscam

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...