काँग्रेसला वेगळे सोडण्यासाठी ही बैठक नव्हती; राष्ट्रवादीचा दावा |Sharad Pawar|New Delhi | Sarkarnama

3 years ago
1

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भाजपच्या धोऱणाला विरोध करणाऱ्या व्यक्तींची बैठक झाली. काँग्रेसला वगळून ही बैठक झाल्याचा अपप्रचार होत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजिद मेनन यांनी केला. ही बैठक राजकीय कार्यक्रमासाठी नव्हती, असा खुलासा त्यांनी केला.
#SharadPawar #NCP #NewDelhi #BJP #Congress

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...