BJP :नाना माझे मोठे बंधू पण जवळच्या लोकांनी चुकीचा मेसेज दिला! | Nana Patole| Politics|Sarkarnama

3 years ago

भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना भाजपने आज धक्का दिला आहे. नानांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले त्यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण या प्रवेशानंतर इलमे यांनी थेट नानांच्या जवळचे नेते व कार्यकर्त्यांवर शरसंधान साधले आहे. नाना आजही माझे मोठे बंधू आहेत, पण जवळच्या लोकांनी माझ्याबद्दल चुकीचा मेसेज त्यांच्यापर्यंत पोहचवला, अशी इलमे यांनी सांगितले.
#suryakantilame #NanaPatole #Congress #BJP #Bhandara #Vidarbha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...