Fadnavis At Rane's Jan Ashirwad Yatra : संघर्षाशिवाय पर्याय नाही | Sarkarnama

3 years ago
1

Fadnavis At Rane's Jan Ashirwad Yatra : वसुली, खंडणी थांबविण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही

जनतेला लूटण्याचे काम या महाराष्ट्रात होत असेल तर ते थांबविण्यासाठी आपल्याला संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा (Jan Ashirwad Yatra) प्रारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी ते बोलत होते.

#DevendraFadnavis #NarayanRane #MahaVikasAghadi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...